…….तर मी राजकारण सोडेन ! : सदाभाऊ खोत

सांगली : लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सेवा पुरस्काराचे वितरण हे सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, उद्धव ठाकरे…

जयंत पाटील यांची ‘या’आमदारावर टीका म्हणाले ;…….गद्दार

महागाव: मागच्या वेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जीवावर निवडून आलेले गद्दार निघाले परंतु त्यांना लोकसभेत पवारांना सोडले की काय होतं हे समजलं आहे. आता वेळ आली…

‘केशवराव भोसले नाट्यगृह जसेच्या तसे उभारले जाईल’ : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ नाट्यगृहाची इमारत जशीच्या तशी वर्षभरात उभारली जाईल, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन…

अमित शहा यांच्या हस्ते होणार कोल्हापूर जिल्हा बँकेचे उद्घाटन !

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या बँकेमध्ये नोटाबंदीच्या काळात लाखो रुपयांच्या जुना नोटा पडून आहेत. या नोटा बदलून…

“महायुती सरकारला साथ द्या,लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही” : अजित पवार

नागपूर: नागपूर येथे रेशीमबाग मैदानावर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि…

……अशावेळी आम्ही सर्वधर्मसमभावाचा जप करणार नाही : नितेश राणे

सांगली = इस्लामपूर येथे गुरुवारी सकल हिंदू समाजावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यांनतर यलमा चौकात जाहीर सभा झाली.     यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, की “लव्ह…

हातकणंगले राखीव मतदार संघातून अशोकराव माने यांचा विजयश्री खेचून आणण्याचा उद्योजकांचा घाट

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे आगामी होणाऱ्या हातकणंगले विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य भाजपच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणण्याचा संकल्प दलित मित्र अशोकरावज माने यांनी केला असून, त्यासाठी त्यांना आता हातकणंगले तालुक्यातील उद्योजकांची ही…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश तपासे यांची अजित पवार गटावर टीका !

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बाजूला बसावे लागते. पण बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात,…

जितेश अंतापुरकर यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा : आज करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्षात पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस…

“84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया ,गद्दारी गाडून टाकूया”: समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून झळकली फलके

कोल्हापूर: समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात 3 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जाहिरात समरजीतसिंह घाटगे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “84 वर्षाच्या योध्याला साथ देऊया,गद्दारी…

🤙 8080365706