विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांची मनोज जरांगेंची भेट घेऊन चर्चा

जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.   मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी…

डॉ राहुल आवडेंचा ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील मोठे तळे येथे डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. डॉ राहुल आवाडे ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा…

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये दुसरी बैठक

दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक पार पडली. विदर्भ मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला…

यड्रावकरांना विजयी करून शिरोळ विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी : धैर्यशील माने

कोल्हापूर : शिरोळ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून…

प्रचाराच्या नियोजनासाठी राधानगरी ,भुदरगड येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपा कार्यालय येथे भाजपा राधानगरी ,भुदरगड येथील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस खासदार धनंजय महाडिक…

लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार : प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : अण्णाभाऊ उद्योग संस्था समूहाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा अण्णाभाऊ आजरा शेतकरी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पार पडला. या मेळाव्यात राधानगरी विधानसभा…

मराठा भवनचा निधी गेला कुठे? : समरजीत घाटगे

कोल्हापूर : समरजीत घाटगे यांनी कागल तालुक्यातील करनूर गावात जाहीर सभा आयोजित केली असता त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.   याप्रसंगी घाटगे म्हणाले, मराठा भवनसाठी मंजूर…

यंदाची निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक : मंत्री हसन मुश्रीफ

बोरवडे : पंचवीस वर्षांच्या आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या काळात देशातील सर्वाधिक विकासनिधी मी कागल मतदारसंघात आणला. मी केलेल्या विकास कामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. हा डोंगर पाहून विरोधकांचे…

विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे : समरजीत घाटगे

कागल : व्हन्नाळी गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपल्या सर्व सहकाऱ्यांनी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या सर्वांगीण विकासासाठी सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे, असे आवाहन समरजीत घाटगे…

राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न: नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भीतीने भारतीय जनात पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल…

🤙 8080365706