कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने बाबासाहेब चौगुले यांचा सत्कार

कुंभोज ( विनोद शिंगे ) कुंभोज येथील कुंभोज गावचे सुपुत्र व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांची जवाहर कारखान्याच्या संचालक व सलग तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदि निवड झाल्याबद्दल त्यांचा…

विधानसभा अध्यक्षपदी आ.राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

मुंबई : भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आ. हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नामदार देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस…

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वच आमदारांचा शपथविधी विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता.…

समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ?

मुंबई: महाविकास आघाडीची समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे. शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी ही घोषणा केली आहे.     अबू आझमी म्हणाले , महाविकास आघाडीमध्ये समन्वय…

संजय राऊतांनी देवेंद्र फडणविसांना लगावला टोला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. महापालिकेच्या आगामी निवडणुकीआधी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाहिका निवडणुकीत जिथं जिघं शक्य असेल,…

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह’ प्रकरणाची सुनावणी 17 डिसेंबरला होण्याची शक्यता !

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी आता 17 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली…

खा.सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सरकारवर लगावला खोचक टोला

मुंबई : गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी झाला. याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाले, म्हणाले की पुढची पाच वर्ष त्यांनी राज्याची सेवा करावी महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस…

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकरांनी घेतली शपथ

मुंबई : महायुती सरकारचा गुरुवारी आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज (दि.6)राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांना पद…

आ.अमल महाडिक यांनी दिलखुलासपणे मांडल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भावना

कोल्हापूर: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याबद्दल आमदार अमल महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.     आमदार अमल महाडिक म्हणाले,आज माझे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा…

🤙 8080365706