कोल्हापूर उत्तरमधील भाजपच्या विजयात तटाकडील तालीम परिसराचा सिंहाचा वाटा असेल : महेश जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, विकासात्मक धोरणामुळं भाजपला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिस्तबध्द पक्ष संघटन असलेल्या भाजपला कोल्हापूर उत्तरमध्ये विजय मिळेल आणि त्यामध्ये…

सत्यजित कदम यांना विजयी करण्याचा निर्धार; मंगळवार पेठेत पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. मंगळवार पेठेमधील पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत.…

राज्यातील महिला अत्याचाराबद्दल मौन बाळगणारे सतेज पाटील निष्क्रिय गृहराज्यमंत्री : चित्रा वाघ

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. मात्र त्याबद्दल नामदार सतेज पाटील यांनी आजपर्यंत एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस पावले उचललेली…

विरोधी पक्षांना एकत्र करणार, पण, अध्यक्षपद स्वीकारणार नाही : शरद पवार

कोल्हापूर : भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्यासाठी प्रयत्न करेन, पण, यूपीए आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर…

थेट पाइपलाइनचे पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी नाही: चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्री मुश्रीफांना टोला

कोल्हापूर : कोल्हापूरमधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी…

कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपचाच विजय होणार : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : घोटाळे, भ्रष्टाचार आणि तीन पक्षातील हेवेदावे, याला कंटाळलेली जनता, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भाजपलाच निवडून देणार, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील केले. न्यू शाहूपुरीतील वसंत सहवास अपार्टमेंटमधील नागरिकांशी…

चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत नानांच्या विजयासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे अंबाबाईला साकडे

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार सत्यजित (नाना) कदम ह्यांच्या विजयासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईला साकडे घातले. मंदिर परिसरात पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाला भाजपच्या फायर…

भाजपच्या रणरागिणींची प्रचारात आघाडी; शिस्तबद्धपणे ‘घर टू घर’ मोहिम

कोल्हापूर : शिस्तबध्द आणि सुनियोजित प्रचार कसा करावा, हे भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविकांनी दाखवून दिले आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी या रणरागिणींनी आघाडी…

महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार, गैरव्यवहारांचा कळस गाठला : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पूरग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप पूर्ण नुकसान भरपाई मिळालेली नाही. या सरकारने केवळ भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचा कळस…

भाजपचा विजयी रथ उत्तरमध्येही धावणार, सत्यजित कदम विजयी होणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर : भाजपचा विजयाचा रथ कोल्हापूर उत्तरमध्येही धावणार, सत्यजित कदम विजयी होणार, असा ठाम विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार सत्यजितनाना…

🤙 8080365706