केजरीवाल यांचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र

मुंबई: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज या पत्रातून दिला आहे.…

राम शिंदेंनी विधान परिषदेच्या सभापतीपदाची धुरा हाती घेतली

मुंबई : भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी बुधवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही…

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी अजित पवार…

भुजबळ समर्थकांचे अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन

पुणे: भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्त्यांनी पुण्यात अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले. यावरून राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.जशास तसे उत्तर दिले जाईल. नाही ते उद्योग करणे बंद करा, नाहीतर…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवलेंची माफी

मुंबई : नागपूरच्या राजभवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यावरून रामदास आठवले यांनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मंत्रीपद न…

बीड जिल्ह्यातील निर्घृण हत्येचा निषेध करत;विरोधकांचा सभात्याग

मुंबई: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील नक्षलवादाचे आव्हान स्वीकारत तेथील…

शिल्लक मंत्रीपद आरपीआयला मिळावे;रामदास आठवले यांची मागणी

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.15) पार पडला. या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.त्यामुळे ते नेते नाराज पाहायला मिळत…

छगन भुजबळांनी मंत्रिपदाबाबतची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. काल रविवारी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यामध्ये काही दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी…

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ दोन नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. काल भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेश अध्यक्ष…

मंत्र्यांना अडीच -अडीच वर्षासाठी काम करण्याची संधी दिली जाईल : अजित पवार

नागपूर : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून सर्वांना संबोधित केले. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लवकरच सुनील तटकरे, चंद्रशेखर…

🤙 8080365706