शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे : अनिल देशमुख

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते.…

पालकमंत्र्यांच्या नेमणुकीनंतर महायुतीत वादाची ठिणगी ; एकनाथ शिंदे नाराज!

मुंबई : नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे या गावी पोहोचले आहेत. एकनाथ…

अखेर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी प्रकाश आबिटकर

पांडुरंग फिरींगे, कोल्हापूर : गेले काही दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्ती शनिवारी करण्यात आल्या. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे आमदार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली तर…

भाजप संघटनपर्व अभियानाअंतर्गत कबनूर परिसरात घर चलो अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानाअंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर परिसरात घर चलो अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे…

शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन

शिर्डी: शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनास राज्यातील भाजपा खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित…

गडहिंग्लज येथील कार्यकर्त्यांचे समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश

कोल्हापूर : गडहिंग्लज शहरातील युवा कार्यकर्ते सचिन खणगावे, अमित बुगडे, साहिल भाई, साहिल सय्यद, दयानंद दावणे, नारायण दळवी बड्याचीवाडी यांनी समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.  …

बालिंगा सरपंचपदी राखी  भवड यांची बिनविरोध निवड 

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुधा वाडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.नुतन सरपंच यांच्या सह पदाधिकारी…

चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय व नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.     चंदगड विधानसभा मतदारसंघातील…

भारतीय जनता पार्टीच्या वतीने हातकणंगले व इचलकरंजी नूतन आमदारांचा गौरव सोहळा 

कुंभोज  (विनोद शिंगे) इचलकरंजीतील लायन्स ब्लड बँक, दाते मळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील…

भाजपा सदस्यता नोंदणीचे तीन लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा : आमदार सत्यजित देशमुख

  कोल्हापूर  : महायुतीवर असलेल्या विश्वासावरच महाराष्ट्रामध्ये जनतेने पुन्हा एकदा महायुतीकडे सत्ता सोपवण्याचे काम केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात न भूतो न भविष्यती असे यश महायुतीला मिळालेले असून भविष्य काळामध्ये भारतीय…

🤙 8080365706