अमृत योजनेतून उभारल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचे काम अपूर्ण अवस्थेत ; अमल महाडिक यांनी केली पाहणी

कोल्हापूर : थेट पाईपलाईन मधून कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अमृत योजनेतून उभारल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या…

नरंदे येथील अनोक अवळे यांचा प्रामाणिकपणा;

कुंभोज : नरंदे गावातील अनोक अवळे यांच्या बँक खात्यावरती इतर व्यक्तीचे पैसे जमा झाले होते.त्यांला समजताच त्यांनी नरंदे पोस्ट ऑफिसला विचारपुस केली असता सदरची बाब पोस्ट मास्तर यांच्या लक्षात येताच…

साजणी येथे जैन समाज सभागृहाच्या स्लॅपचा शुभारंभ

कुंभोज  ( विनोद शिंगे) माजी मंत्री मा. आम प्रकाश आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023-24″ अंतर्गत साजणी येथील सहस्त्र फणी…

कृष्णराज महाडिकांच्या विशेष प्रयत्नातून राजेंद्रनगर प्रभाग क्र. ६५ मधील विकासकामांचे उदघाटन

कोल्हापूर : राजेंद्रनगर प्रभाग क्र. ६५ मधील श्रीराम किराणा स्टोअर्स ते श्रीकांत पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून…

आ. हसन मुश्रीफ यांचा केडीसीसी बँकेत स्वागत व सत्कार

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात आमदार हसन मुश्रीफ यांचा  स्वागत व सत्कार करण्यात आला.  हा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते झाला.   यावेळी…

शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक समितीवर निवडीबद्दल यशवंत प्रोसेर्ससतर्फे लक्ष्मण साठे यांचा सत्कार

कुंभोज :शुटींग बॉलचे ज्येष्ठ खेळाडू लक्ष्मण साठे यांची शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तांत्रिक समितीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दि यशवंत को.ऑप. प्रोसेर्ससचे चेअरमन अहमद मुजावर यांच्या…

महाराष्ट्र प्रदेश कमिटी अनुसूचित विभाग यांच्यावतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या राजनाम्याची मागणी

कुंभोज  (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमानकारक वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध व त्याने तात्काळ राजीनामा द्यावा या…

ऐश्वर्या देसाई ठरल्या ‘महिंद्रा थार’चे मानकरी

कोल्हापूर : डी.वाय.पी सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलच्या ‘लकी ड्रॉ’ मध्ये कोल्हापूरच्या ऐश्वर्या देसाई हे ‘महिंद्रा थार’ या पहिल्या बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरले आहेत. झुवेरीया युनुस मणेर…

राहुल गांधींनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज (दि.२३) रोजी दुपारी परभणी शहरात दाखल झाले. परभणी हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत राहुल गांधींनी त्यांचे सांत्वन…

आ. हसन मुश्रीफांच्या हस्ते अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँकेचे उद्घाटन

कोल्हापूर : कागल नगरीत नव्याने सुरू होत असलेल्या अरिहंत को-ऑपरेटिव्ह (मल्टीस्टेट) बँक, बोरगाव यांच्या 60 व्या शाखेचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.     यावेळी या बँकेचे…

🤙 8080365706