गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव व शकिल सुतार कुंभोज यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

कुंभोज  ( विनोद शिंगे) मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्यावतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, आणि महाधुरळा या…

आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांचा वृक्षलागवडीचा संकल्प आणि श्री राम मंदिर परिसरात सुरूवात

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ५६,८११ मताधिक्य च्या विजयाच्या आधारावर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासह परिसरात वृक्षलागवडीचा संकल्प केला होता. या संकल्पाच्या अनुषंगाने…

विजयस्तंभ उभा करून भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना मानवंदना

कुंभोज  (विनोद शिंगे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुंभोज या ठिकाणी विजयस्तंभ उभा करून भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त त्या 500 शूरवीरांना त्यांच्या शौर्याला मानवंदना करण्यात आली.    यावेळी सुशांत कोले…

नांदणी येथे १ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत सुरू झालेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचा शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) नांदणी येथे जैन धर्माच्या महान परंपरेतील अत्यंत पवित्र अशा पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचा भव्य शुभारंभ झाला. या मंगल प्रसंगी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेबांनी आपली…

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपातून पुण्यतिथी साजरी: समाजासाठी अनुकरणीय उदाहरण

कुंभोज  (विनोद शिंगे) पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावात स्वर्गीय बळवंत दत्तू मोरे (गुरुजी) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला.       या…

कुंभोज जलजीवन योजनेचे काम अद्याप अपूर्णच नागरिकांतून संताप

कुंभोज  ( विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथील छत्रपती शिवाजी नगर वसाहतीमध्ये जलजीवन मिशन योजना पाणी पुरवठाची बांधकाम कार्यकाल संपूनही, अजूनही हि योजना अपूर्णच आहे .     हे काम…

इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील कामातील अनागोंदी; राहुल आवाडेंनी अचानक दिली भेट

कोल्हापूर : चालढकलपणा आणि प्रलंबित कामांवर आमदार राहुल आवाडे यांनी सकाळी अचानक भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. येत्या चार दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा इशारा देत त्यांनी सोमवारी पुन्हा आढावा…

बांधकाम कामगारांचे आ.राहुल आवाडे यांना निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने इचलकरंजी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांना बांधकाम कामगाराच्या विविध मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदनामध्ये…

एकनाथ शिंदेंची ‘धर्मवीर मित्र मंडळ’ आयोजित दिवा महोत्सवास उपस्थिती

मुंबई : दिवा शहराचा मानबिंदू असलेल्या ‘धर्मवीर मित्र मंडळ’ आयोजित दिवा महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून दिवावासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदेंनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा…

आ.राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या २७ व्या मराठा वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या २७ व्या मराठा वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थित राहून प्रकाशन केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मराठा महासंघाच्या वतीने आमदार…

🤙 8080365706