आ.सतेज पाटील यांचं दातृत्व.दुर्मिळ आजार झालेल्या ओवी पुजारीच्या उपचारासाठी मदत

कोल्हापूर: हातकणंगले येथील सागर पुुजारी यांची मुलगी ओवी पुजारी हिला एसएसपीई हा दुर्मीळ आणि गंभीर आजार झाला आहे. पहिलीत शिकणार्‍या या मुलीची हालचाल मंदावत जावून तिला अचानक झटके येवू लागले.…

वारणानगर येथे आ. विनय कोरेंच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप

कोल्हापूर : वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.   यामध्ये अंगणवाडी सेविका उषा दत्तात्रय हिरवे…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देपूळ येथे जाहीर सभा

वाशीम : देपूळ (जि. वाशिम) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफी , पिकविमा , सोयाबीन हमीभाव व नुकसान भरपाईसाठी संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली.     राज्य…

 शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून एक लाख रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्यात आला आहे.     पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर…

‘कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त समाजासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काम गौरवास्पद’ : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : कै.का.मा.आगवणे (दादा) यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्य आयोजित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान समारंभा आयोजन रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले होते.    …

टोप येथे आढळला पोवळा जातीचा साप

कुंभोज (विनोद शिंगे) टोप येथील वेताळमाळ परिसरात संग्राम पोवार यांच्या घराशेजारी पोवळा साप आढळला. पोवार यांनी सापाला पकडून सर्पमित्र किरण चौगुले, ओंकार पाटील यांच्या ताब्यात दिले.       त्यांनी…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती…

मंत्री हसन मुश्रीफांच्यावर रमजान ईदच्या शुभेच्छाचा वर्षाव

कोल्हापूर : दरवर्षी रमजान ईदला कागल, गडहिंग्लज व उत्तूर या विधानसभा मतदारसंघातून तसेच कोल्हापूर शहरासह सबंध जिल्ह्यांमधून जनता मंत्री हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी कागलला त्यांच्या निवासस्थानी येत असते.  …

इचलकरंजी येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त आ.राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत आरती व महाप्रसादाचे आयोजन

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या पवित्र आणि उत्सवमयी दिवशी, आ.राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत आरती व महाप्रसादाचे आयोजन पंचवटी टॉकीजच्या पूर्वेच्या मैदानावर, इचलकरंजी येथे भव्यपणे संपन्न झाले. या समारंभात आ.…

आ. सतेज पाटील यांची श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ रूईकर कॉलनी यांच्याकडून आयोजित येणाऱ्या पालखी सोहळ्याला दरवर्षी प्रमाणे आमदार सतेज पाटील उपस्थित राहीले . यावेळी पोलीस…

🤙 8080365706