मु कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा समितीच्या वतीने मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा”कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर ता. 07 : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ यांची कार्यशाळा शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघ हॉलमध्ये संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रशासनाधिकारी आर.…

2019-20 सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी – अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

कोल्हापूर जिल्हयात जुलै २०२४ मधील अतिवृष्टीने आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीचे २०१९-२० या सालाप्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्याची विनंती मा. आम. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे…

गोकुळची हातकणंगले तालुका संपर्क सभा उत्साहात संपन्न….*

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर ( गोकुळ ) हातकणंगले तालुका संपर्क सभा २०२४-२५ अतिग्रे येथील आशीर्वाद मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात संपन्न संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी…

मराठा ठोक मोर्चातर्फे मुंबईत आंदोलनाचा इशारा

मुंबई प्रतिनिधी : मराठा ठोक मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात…

कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर पोलिसांच्या वतीने प्रामाणिक महिलेचा सत्कार*

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील: *पोलिसांच्या वतीने प्रामाणिक महिलेचा सत्कार* करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोगे तालुका करवीर गावी राहणारे किरण शिवाजी सातपुते यांची *दीड तोळ्याची सोन्याची चेन* दिनांक 01.08.2024 रोजी हरवलेली…

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म अपलोडसाठी सर्व्हर अद्यावत (अपडेट) करा भाजपा शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी:  महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना…

देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे;* *युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल : श्री.राजेश क्षीरसागर*

कोल्हापूर दि. ०४ : प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत…

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार-आमदार प्रकाश आबिटकर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीला यश

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार-आमदार प्रकाश आबिटकर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागणीला यश११ हजार हून अधिक शेतकऱ्यांना मिळणार ४६ कोटी रुपयांची अनुदान रक्कम राज्य शासनाने…

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ : भाजपा जिल्हा अधिवेशना मध्ये आमदार योगेश टीळेकर यांचा घणाघात

कोल्हापूर येथे जिल्हा अधिवेशन संपन्न कोल्हापूर दि. 2 जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे…

एक्स्प्रेस गाड्यांना हातकणंगले, जयसिंगपूरमध्ये थांबा द्या खा.धैर्यशील माने यांची लोकसभेत मागणी

कोल्हापूर प्रतिनीधी :- हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे, या मार्गाच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करून हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ इचलकरंजी शहर आहे, ज्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर…

🤙 8080365706