कागल प्रतिनिधी : येथे रविवार (दि.१८ सप्टेंबर ) रोजी एक लाख रुपये बक्षिसांची यावर्षीची पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा होणार आहे. याचबरोबर उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपारिक वेशभूषा याही स्पर्धा होणार…
कोल्हापूर प्रतिनिधी : काल शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात…
कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे आज (रविवारी) सकाळी ११ च्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. या दरवाजातून १४२८…
कसबा बावडा प्रतिनिधी : येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत महाद्वार रोड येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नागरिकांना साउंड सिस्टीमचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कापसाच्या बोळ्यांचे वाटप करण्यात आले.…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : घरगुती सिलेंडरच्या हजारांच्या पलिकडे गेलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. गॅसच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.ओएनजीसी आणि…
शिराळा प्रतिनिधी : प्रा.डॉ.वैशाली गुंजेकर यांचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेऊन, स्वतःचे करिअर घडवावे. प्रयत्न, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणामध्ये विविध संधी शोधाव्यात आणि त्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र…
सांगली (प्रतिनिधी) : शिक्षक राष्ट्र निर्मितीचे काम करत असतात. भावी पिढी घडवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडत असते. समाजातील त्यांचे स्थान आढळ आहे, असे प्रतिपादन कासेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…
नवी मुंबई वृत्तसंस्था : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू…
सोलापूर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील केम जवळ मालगाडी रुळावरून घसरली. रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने ही मालगाडी जात…
कागल प्रतिनिधी : शहरातील चार लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतील मंजूर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.…