सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झाले. यावेळी सहकार भारतीच्या २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी प्रदेश कार्यकारणीची घोषणा करण्यात…

विचारे माळ येथील प्रश्नांसाठी आप चे लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर /युवराज राऊत विचारे माळ येथील कोरगावकर शाळा ते कत्तलखाना कंपाऊंड येथे क्रॉस ड्रेनचे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेने क्रॉस ड्रेनचे काम मार्च मध्ये मंजूर केले. कंत्राटदाराने…

शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत युवा संवाद २०२४ संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) ए. जे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा संवाद २०२४ गतिमान युगाकडे वाटचाल या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होत्या.…

येळगुड वर्षवर्धन महोत्सवास संदीप कारंडे यांची उपस्थिती

कुंभोज  (विनोद शिंगे) यळगुड  (ता.हातकणंगले ) येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास संदिप कारंडे यांची उपस्थिती. हातकणंगले गावचे मा.  सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे चेअरमन  संदीप कारंडे…

केशवराव नाट्यगृहाच्या तांत्रिक मुद्द्यावर वादळी चर्चा

कोल्हापूर : कोल्हापुरातील रंगकर्मीणी सुकाणू समितीच्या इंद्रजीत नागेशकर व अमरजा निंबाळकर या सदस्यावर केशवराव नाट्यगृह कधी उभी राहणार ते सांगा ? अशी आक्रमक भूमिका घेत प्रश्नाची सरबत्ती केली. खासदार शाहू…

यळगुड येथे मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळा उत्साहात

कुंभोज (विनोद शिंगे) यळगुड (ता.हातकणंगले )येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव…

भगवानराव सरनोबत यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आ. विनय कोरे यांच्या हस्ते संपन्न 

पन्हाळा: आसुर्ले (ता.पन्हाळा) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व  केदारलिंग वारणा सहकारी सुतगिरणीचे संस्थापक कै. भगवानराव बळवंतराव सरनोबत यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात…

कोळी बांधवांसाठी पहिल्यांदाच भरपाई धोरण: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई: मुख्यमंत्री असताना कोळी भवनासाठी आमच्या सरकारने भूखंड दिला होता. आज त्यावर अतिशय सुसज्ज असे कोळी भवन उभे राहते आहे ही आनंदाची बाब आहे. हे कोळी भवन नवी मुंबईतील…

त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर, मंदिर सुशोभिकरणाच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी…

कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभा खेळीमेळीत

कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.…

🤙 8080365706