आ.राहुल आवाडे यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृहाचे उद्घाटन

कोल्हापूर: माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून बांधलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृहाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.   या सोहळ्यास ह.भ.प. सदाशिव उपासे महाराज…

आ.विनय कोरे यांनी उदगिरी येथील काळम्मा देवीचे घेतले दर्शन

कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांनी उदगिरी (ता.शाहूवाडी) येथे दरवर्षीप्रमाणे भरणाऱ्या काळम्मा देवीच्या यात्रेनिमित्त काळम्मा देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.   यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे…

माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात ; बाजार भोगाव येथील गणेश मंदिरात हजारो भाविकांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

प्रतिनिधी सुदर्शन पाटील माघ शुद्ध तृतिया या दिवशी संपन्न होणारी माघी गणेश जयंती पश्चिम पन्हाळा परिसरातील विविध गणेश मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाली.  यावेळी बाजार भोगाव येथील…

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतले दानोळी येथील हजरत पीर गैबी दर्गाचे दर्शन

कोल्हापूर : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर दानोळी येथे ग्रामदैवत हजरत पीर गैबी साहेब दर्गा नूतनीकरण कार्यक्रमास उपस्थित राहून पीर साहेबाचे दर्शन घेतले. पीर साहेबाचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहू दे अशी…

दख्खनचा राजा जोतिबाचे चार दिवस दर्शन बंद

पन्हाळा –जोतिबा मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कारणाने जोतिबा देवाचे दर्शन चार दिवस बंद राहणार आहे.कोल्हापूरचं आराध्य दैवत म्हणजेच दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीवर रासायनिक…

आ. विनय कोरे यांनी शिर्डीत घेतले साईंचे दर्शन..

शिर्डी: श्री साईबाबा मंदिरात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी साईबाबांच्या पवित्र समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी साई संस्थानच्या विश्वस्तांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा सत्कार केला.  …

अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शिंगणापूर येथील शाकंभरी देवीची महाआरती

कोल्हापूर: शिंगणापूर येथे श्री शाकंभरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या सहाव्या दिवशीची महाआरती भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ.…

मुश्रीफांनी घेतले तोरणहळ्ली येथील हनुमान मंदिराचे दर्शन

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोरणहळ्ली (ता. चिकोड्डी) येथील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.       यावेळी मंदिराचे ट्रस्टी भीमा लचपगोळ (पैलवान), माजी उपनगराध्यक्ष प्रवीण…

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात 3 जानेवारीला सामूहिक आरतीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन !

कोल्हापूर – हिंदु राष्ट्राची स्थापना, मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी, तसेच हिंदूंचे व्यापक संघटन-धर्मशिक्षण यांसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र…

जुने पारगांवातील श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास आ. विनय कोरेंची उपस्थिती

कोल्हापूर : जुने पारगांव (ता.हातकणंगले) येथील बिरदेवनगर वसाहतीमध्ये नव्याने बांधलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री बिरदेवाचे मनोभावे दर्शन घेतले.  …