मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११५ एसटी कर्मचार्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. उद्या बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात…
मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.…
जालना : जालना जिल्ह्यातील परतूर येथे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने इंदोरीकर महाराज यातून बचावले असून या अपघातात चालक जखमी झाला आहे.…
कोल्हापूर : अंबाई टँक बेछूट गोळीबार करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्याप्रकरणातील मुख्य संशयित मानसिंग विजय बोंद्रे (वय ३०, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.…
गारगोटी : गारगोटी येथील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या व बंगल्याची वेगवेगळ्या नोंदी करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना ग्राम विकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज, सोमवारी दुपारी सापळा लावून…
मुंबई: गुणरत्न सदावर्तेना १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयानं महत्त्वपूर्ण सुनावणी देत सदावर्तेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. यामुळे सदावतेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सदावर्तेंना 11…
कोल्हापूर, : अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधण्याचे किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर…
इचलकरंजी : तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना इचलकरंजीतील वखार भाग परिसरात निर्जनस्थळी उघडकीस आली आहे. उदय मधुकर गवळी (वय ४०, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) असे खून झालेल्या…
बहिरेश्वर (प्रतिनिधी): कसबा आरळे ( ता . करवीर) येथील अनिल सर्जेराव पाटील ( वय २५ ) या युवकाने शनिवारी ( दि . ९ ) सायंकाळी उशिरा आजारास कंटाळून राहत्या घरी गळफास…