कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत नोंदणीकृत दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिका दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत कोल्हापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांगांकरिता शासन निर्णयाप्रमाणे 5 टक्के निधी राखीव ठेवून त्याचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत प्रशासक के.मंजूलक्ष्मी, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त स्वाती…

पांजरपोळ मेनरोड परिसरातील वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेनरोड परिसरात मंगळवारी सकाळी 10 ते 2 च्या सुमारास अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मेनरोड वरील स्क्रॅप, दीर्घकाळ बंद अवस्थेत असणा-या व…

महानगरपलिका क्षयरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव

कोल्हापूर  : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक उपचार प्रणाली बाबतचे व दि.10 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये टीबी रुग्ण शोध मोहिमेचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजीत करण्यात आले…

वॉटर स्प्रिंकलर टँकरद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता

कोल्हापूर  : महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली…

प्रामाणिक काम करणा-याच्या अधिका-याच्या पाठीवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची शाब्बासकीची थाप

कोल्हापूर  : महापालिकेत प्रामाणिक व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या माठीमागे प्रशासक के.मंजूलक्ष्मी या कायम उभ्या असतात. याची प्रचित आज विभागीय कार्यालयातील एका निवृत्त होणाऱ्या अधिका-याला आली. राजारामपुरी विभागीय…

सात कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत राजारामपुरी विभागीय कार्यालयाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयाची सकाळी पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या…

शहरातील स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्ते चौकाच्या स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी दाभोकर कॉर्नर ते शाहूपूरी पोलिस स्टेशन या मुख्य रस्त्याची पाहणी केली.      …

प्रशासकांच्या बैठकीला लेट येणा-या 11 अधिकारी-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

कोल्हापूर:  प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी  आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या तसेच वेळाने येणा-या 11 अधिका-यांचे अर्धा दिवसाचे वेतन…

स्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा

कोल्हापूर :  स्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आढावा घेतला. यावेळी महापालिकेचा मागील वर्षाच्या क्रमवारीत यावेळी मोठी सुधारणा करुन टॉप 10 मध्ये कोल्हापूर महानगरपालिका येण्यासाठी सर्वांनी कामाला…

100 दिवसाच्या सात कलमी कृती कार्यक्रमाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा

कोल्हापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात सात कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या या कार्यक्रमाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज…

🤙 8080365706