नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट व परवाना विभागाच्या वसुलीचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा

कोल्हापूर :  महापालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट, परवाना विभागांच्या वसुलीचा आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आढावा घेतला. सदरची बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रशासकांनी वसुलीच्या सर्व विभागांची 100…

घरफाळा थकबाकीपोटी घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे  अशा 6 थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात आली. यामध्ये…

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम

कोल्हापूर  :- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने केएमसी कॉलेज येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांचेसाठी उखाणा स्पर्धा, नृत्य…

घरफाळा थकबाकीपोटी आर.टी.ओ. ऑफीस परीसरातील दोन मिळकती सील ; तीन मिळकतधारकांकडून थकीत रक्कम रु.6 लाख 90 हजार वसूल

कोल्हापूर  : महानगरपालिका घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागमार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आल्या आहेत.  परंतू तरी देखील काही मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम जमा केली नसलेने अशा थकबाकीदारांवर…

राजारामपुरी 10 वी गल्लीतील बेसमेंटमधील बी.सी.ए. क्लास सील ; बेसमेंटमधील पाच व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना

कोल्हापूर : शहरातील राजारामपुरीमधील बेसमेंटमध्ये विनापरवाना व्यवसाय करणा-या व्यवसाय धारकांवर महानगरपालिकेच्यावतीने  कारवाई करण्यात आली. यामध्ये सिसनं.1894 राजारामपुरी 10 वी गल्ली येथील प्रोफेसर कवचाळे यांचे बेसमेंटमधील बी.सी.ए. क्लासेसवर कारवाई करुन सदरचा…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने पावसाळयापुर्व नाले सफाईची कामे सुरु

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शनिवार,…

कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिला व मुलींना मोफत एमएससीआयटीचे प्रशिक्षण

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.     या प्रशिक्षणासाठी वयवर्षे 18 ते 45…

कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत नोंदणीकृत दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिका दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत कोल्हापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांगांकरिता शासन निर्णयाप्रमाणे 5 टक्के निधी राखीव ठेवून त्याचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत प्रशासक के.मंजूलक्ष्मी, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त स्वाती…

पांजरपोळ मेनरोड परिसरातील वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेनरोड परिसरात मंगळवारी सकाळी 10 ते 2 च्या सुमारास अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मेनरोड वरील स्क्रॅप, दीर्घकाळ बंद अवस्थेत असणा-या व…

महानगरपलिका क्षयरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव

कोल्हापूर  : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक उपचार प्रणाली बाबतचे व दि.10 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये टीबी रुग्ण शोध मोहिमेचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजीत करण्यात आले…

🤙 9921334545