कोल्हापूर  महानगरपालिका अद्यावत फिश मार्केटची उभारणी करणार

कोल्हापूर  –  शहरातील नागरीकांना ताजी मत्स उत्पादने उपलब्ध होणे करीता केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनुदानातून  अद्यवात फिश मार्केट उभारणीचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील…

कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय स्तरावर दोन दिवसात नऊ तक्रारी दाखल

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 मध्ये कार्यालयस्तरावर नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर अभियंता व संबंधीत कर्मचा-यांनी सोमवारी व…

महावीर जयंती दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेचे सर्व कत्तलखाने बंद

कोल्हापूर  : भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरवारी, दि. 10 एप्रिल 2025 रोजी शासन आदेशानुसार सदरचा दिवस अहिंसेच्या मार्गाने साजरा होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत.     तरी…

कोल्हापूर शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव ; 2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला ते गाडीअड्डा येथील नाल्यांची सफाई सुरु

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशसाक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार दि.1…

कोल्हापूर महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

कोल्हापूर : देशामध्ये दि. 20 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रीय वंध्यत्व निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग व सिध्दगिरी जननी…

कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या  केंद्रातील सर्व संगणकीय साहित्य व फर्निचर हलवावे लागणार आहे. त्यामुळे मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रातील…

कसबा बावडा त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून चार टन प्लॅस्टिक बॉटल, गाळ व इतर कचरा उठाव

कोल्हापूर : कसबा बावडा येथील कोर्टाच्या समोरील बाजूस असलल्या त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून आरोग्य विभागाच्यावतीने चार टन प्लॅस्टीक बॉटल, गाळ व इतर कचरा काढण्यात आला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल…

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 1 लाख 61 हजार जमा

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटया ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेटया दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात…

आयोध्या डेव्हलपर्स यांच्यामार्फत छ.ताराराणी चौक येथे फूटपाथचे सुशोभीकरण

कोल्हापूर : छत्रपती ताराराणी चौक येथे आयोध्या डेव्हलपर्स यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून साधारणपणे 48mx5m च्या फूटपाथच्या सुशोभीकरणाचे काम केले आहे. या फुटपाथाचे लोकार्पण प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.    …

रेल्वे विभागाकडून रु.2 कोटी 89 लाख थकीत पाणीपट्टी वसुल

कोल्हापुर  : कोल्हापुर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील 785  थकबाकीदार व अनाधिकृत कनेक्शन धारकांचे आजअखेर नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.  रेल्वे प्रशासनाकडील थकीत पाणी बिलापोटी 3…

🤙 8080365706