मनुका झाला जीएसटी मुक्त; स्वाभिमानीच्या लढ्याला यश !

मुंबई : स्वाभिमानीकडून गेल्या अनेक दिवसापासून बेदाणा करमुक्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. बेदाणा हा सुकामेवा ग्रहीत धरल्याने कराच्या कक्षेत येत होता. मात्र आता मनुका जीएसटी मुक्त झाला असून,…

पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या भीमथडी जत्रेत शरद पवारांची उपस्थिती

पुणे: पुण्याच्या सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित भीमथडी जत्रेत शरद पवार आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली; त्यांचे व्यवसाय आणि…

सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबाबत केली मागणी

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सदाभाऊ खोत यांनी घेतली.       कर्नाटक राज्यामध्ये उसाला कमी रिकव्हरी असताना देखील तिथल्या…

दिल्लीच्या संसद मार्गावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी शेतक-यांनी सज्ज रहावे : राजू शेट्टी

मुंबई : देशातील शेतकरी किमान हमीभाव कायदा संसदेमध्ये पारित करण्यासाठी पुन्हा एकवटू लागला असून तमिळनाडू राज्यातून पुन्हा एकदा दिल्लीच्या संसद मार्गावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी शेतक-यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन एम.एस.…

साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे ,राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची केली मागणी

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रूपयापर्यंत खाली येवू लागले असून ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. सध्या…

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल ३२२० रुपये जाहीर – आ. डॉ.विनय कोरे

कुंभोज (विनोद शिंगे) श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रतिटन ३२२०/- रुपये प्रमाणे पहिली उचल देणेचा निर्णय सहकारमहर्षी विश्वनाथ आण्णा तथा…

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे…

गोकुळ दूध संघ ‘बेस्ट प्रोसिजर टेक्नॉलॉजी’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे गोकुळ दूध संघाला प्रतिष्ठित ‘बेस्ट प्रोसिजर टेक्नॉलॉजी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त बॉम्बे एक्जीबिशन सेंटर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात चेतन नरके हे उपस्थित राहून…

उसाचा दर ३७०० रुपये प्रतिटन करावा ; अन्यथा हंगाम रोखण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशारा

कोल्हापूर : उसाचा दर ३७०० रुपये प्रतिटन जाहीर करावा, अन्यथा हंगाम रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सावकर गटाने दिला आहे. मागणीची आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास होणाऱ्या आंदोलनास प्रशासन जबाबदार…

गोकुळच्या देशी लोण्याची परदेशातील ग्राहकांना भुरळ…

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास दि.२२/११/२०२४ इ.रोजी पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्‍या…

🤙 8080365706