ठाणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. घाटकोपरमधील…
पुणे : पुण्यातल्या चाकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण आज हटवण्यात आलं आहे. पुण्यातील चाकण जवळ हा संग्राम दुर्ग किल्ला असून पुरातत्व विभागाने पोलिसांच्या मदतीने येथील बांधकाम हटवल आहे. किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व पन्हाळा तालुक्यातील नागरिकांना आज, गुरूवारी आकाशात एक पांढऱ्या रंगाची गोलाकार तबकडी दिसली. याबद्दल लोकांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत. आज, गुरूवारी सकाळी पांढऱ्या रंगाची…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दर्जेदार आयटी हब प्रोजेक्ट तयार करण्यात येणार असून यादृष्टिने आयोजित केलेले एक्स्पो- 2022 प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. यातून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची तर 300…
कोल्हापूर : जलसाक्षरता आणि व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररी हॉलमध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी पुणे…