सतरा भानगडी असणाऱ्या विरोधकांना सुज्ञ सभासद जागा दाखवतील : राजाराम वरुटे

कोल्हापूर : ज्यांच्या सत्तेच्या काळात शिक्षक बँकेचा परवाना रद्द करण्याची नामुष्की आली होती, त्यांना बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वतःच्या चेअरमन पदाच्या काळात आपण काय दिवे लावलेत हे सुज्ञ सभासदांना…

अठरा कारभारीच सत्ताधाऱ्यांना भारी पडणार : जोतीराम पाटील

कागल (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेतील एकाधिकारशाही हुकूमशाही आणि मनमानी कारभाराला अंकुश लावण्यासाठीच जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख संघटना एकत्र येऊन ही महाआघाडी निर्माण झाली आहे. यावेळी हीचं आघाडी बँकेत परिवर्तन घडवणार आहे.…

सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित: राजाराम वरुटे; बाबा साळोखे यांच्या प्रचारार्थ बांबवडेत मेळावा

बांबवडे : शिक्षक संघ सत्तारूढ पॅनलचे उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडले आहेत. प्रत्येक तालुक्याला उमेदवार ठरविण्याचे स्वातंत्र्य दिले होते. तालुका कार्यकारणीने निवडलेल्या शिक्षक कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली आहे. प्राथमिक शिक्षक संघात लोकशाही…

शाहू स्वाभिमानी आघाडीच्या विजयात राधानगरी शिक्षक समिती सिंहाचा वाटा उचलणार : बाळासाहेब पवार

राधानगरी (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेत परिवर्तन होऊन राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पॅनलच्या या ऐतिहासिक विजयात राधानगरी शिक्षक समितीचा सिंहाचा वाटा राहणार, असे ठाम…

सभासदांच्या विश्वासामुळे बॅंकेत सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित : दामोदर सुतार

कोल्हापूर : विश्वासावर बँक चालते, आणि सभासदांचा विश्वास शिक्षक संघ प्रणित सत्तारुढ गटावर आहे. त्यामुळे शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित आहे. शिक्षक संघ व इतर संघटनांचे सहकारी एकसंघपणे प्रचारात…

शिक्षक मित्रांनी दिलेला निवडणूक मदतनिधी शाळांच्या विकासासाठी खर्च करणार : शिवाजी रोडे – पाटील

शाहुवाडी( प्रतिनिधी ) : शाहूवाडी तालुक्यातील शिक्षक सभासदांनी तीन लाख एकवीस हजार रुपये इतक्या रकमेचा दिलेला निवडणूक मदत निधी हा शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांच्या विकासासाठी खर्च करणार, असा शब्द…

राजर्षी शाहू आघाडीचा विजय हा शाहू विचारांचा विजय असेल : सरचिटणीस सुनिल पाटील

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा व शाश्वत विकासाचा विचार दिला. सहकारी संस्थांच्या उभारणीतून विकासाला गती दिली. हाचं शाहू महाराजांचा विचार समोर ठेवून सर्वसमावेशक पॅनेल बनवले आहे. त्यामुळेच आजच्या मेळाव्यात…

पाठीत खंजीर खुपसणाऱ्या प्रवृत्तींना रोखा; राजेंद्र मांडेकर यांना विजयी करा : राजाराम वरुटे

कोल्हापूर : शिक्षक बँकेचे गडहिंग्लज तालुक्यातील  आजी-माजी संचालक विरोधकांच्या हाती लागले आहेत. ज्यांना कार्यकर्त्यांनी मोठे केले, निवडून दिले, नेतेपद बहाल केले. तेच नेते कार्यकत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून विरोधकांना जाऊन मिळाले,…

खिंडार न्हवे तर परिवर्तनाचा एल्गार आहे : मधुकर येसणे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात खिंडार पडलेले नसून आम्ही त्या मंडळींना दुर्लक्षित केले आहे. एका विचाराने चांगले काम करण्यासाठीच शुद्धीकरण झालेले आहे. त्यामुळे हे खिंडार नसून परिवर्तनाचा एल्गार आहे, असे…

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिक्षक बँकेचा श्वास गुदमरला : प्रमोद तौंदकर

आजरा (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिक्षक बँकेचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी या निवडणुकीत बँकेत परिवर्तन करण्याचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद…