डी.वाय.पाटील ग्रुपमधील विद्यार्थी घेणार ‘शिवप्रताप गरुडझेप ची अनुभूत

कसबा बावडा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल आणि थरारक इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘शिवप्रताप गरुड झेप’ हा ऐतिहासिक चित्रपट  ग्रुपमधील पाच हजार…

चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. धर्मदाय कार्यालयाकडून हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी महामंडळाच्या अंतर्गत वादामुळे ही निवडणूक धर्मदाय उपायुक्त…

येत्या २३ सप्टेंबर ला होणारं ‘राडा’

कोल्हापूर प्रतिनिधी : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत…

‘शेर शिवराज’चा जगभर डंका; भारतात १०००, तर परदेशात १०० शो हाऊसफुल

मुंबई : शेर शिवराज चित्रपटाला प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘शेर शिवराज’चा डंका वाजत आहे. ‘फर्जद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ नंतर ‘शेर…

‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

कोल्हापूर : सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पासपोर्ट प्रक्रिया सोपी करून देणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ माहितीपट लवकरच प्रदर्शन देशातील प्रमुख शहरात होणार आहे. माजी सनदी अधिकारी आणि…

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई (प्रतिनिधी): भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात…

गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात…….. रिलीज ची तारीख ठरली

प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. मराठ – वाड्यातील सालई मोकासा या एका अविकसित मागास गावातील इरसाल माणसांची इरसाल गोष्ट ‘गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’ धमाल हा चित्रपट…

अभिनेते निळू फुले यांच्यावर लवकरच येणार बायोपिक

मुंबई वृत्तसंस्था : दिवंगत मराठी अभितेने निळू फुले यांची बायोपिक लवकरच येणार आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कुमार तौरानी यांनी…

‘या’ अभिनेत्रीनं किंग खानसोबत काम करण्यास दिला होता नकार

मुंबई वृत्तसंस्था : बॉलिवूडमध्ये अशी एकही अभिनेत्री नसेल जिला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा नसेल? पण एक अभिनेत्री आहे जिने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. ही अभिनेत्री…

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

नवी मुंबई : लातुरच्या उदगीर येथे होणाऱ्या आगामी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (रविवारी)…