प्रयाग चिखली परिसरात पूरपातळी स्थिर

प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती शुक्रवारी दिवसभरात जवळजवळ स्थिर झाली. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची वाढ अगदी संथ गतीने होत होती. त्यामुळे…