कुडित्रे येथे कॅडल मार्च…

कुडित्रे : सकल मराठा समाज कुडित्रे यांच्या मार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी तसेच मनोज जरांगे – पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गांवातून कॅडल मार्च काढण्यात आला. यावेळी…

टीपीओ राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी डी. वाय. पी.च्या सुदर्शन सुतार यांची निवड

कसबा बावडा : महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MaTPO) संघटनेच्या उपाध्यक्षपदीडी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेचे कॅम्पस टिपीओ. सुदर्शन नारायण सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड शैक्षणिक समूहाचे डीन…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचावाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कसबा बावडा: डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील…

करवीर कामगार संघाची प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. यंत्रमाग धंद्यातील कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, यासह समान कामाला समान वेतन याप्रमाणे यंत्रमाग मागवाला पुरुषाप्रमाणे महिलांना सुद्धा पगार मिळावा,यासह विविध मागण्यांसाठी…

भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ – एस. एम. खडके

कोथळी (दिगंबर संघवर्धन ) : शासन आदेशानुसार शाही दसरा महोत्सव २०२३ अनुषंगाने पारंपारिक वेशभूषा दिवस, न्यु इंग्लिश स्कुल मानबेट/चौके येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १५ ते २४ ऑक्टोबर…

अजितदादा भुजबळांना जरा समज द्या : मनोज जरांगे पाटील

अंतरवली : मी अजितदादांना विनंती करतो. त्यांनी छगन भुजबळांना जरा समज द्यावा, ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी…

मनोज जरांगे-पाटील यांचा सभेपूर्वी सूचक इशारा!

जालना : जालन्यातील सभेमधून आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. जालन्यात आज १४ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण रॅलीतून एल्गार होणार आहे. या सभेपूर्वीच मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य…

मुंबई शहरातील गोरेगाव येथे इमारतीला भीषण आग 39 जण जखमी तर 7 जणांचा मृत्यू…

मुंबई : मिळालेल्या माहितीनुसार या आगीत आतापर्यंत 07 जणांचा मुत्यू झाला आहे तर तब्बल 39 जण भाजले आहे. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथील आझाद नगरमध्ये…

एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांनी केली रेल्वे स्टेशनवर स्वच्छता

रत्नागिरी :राज्यातील सर्व एड्स नियंत्रण कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात नॅको नवी दिल्ली येथे जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारीही रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनां नुसार म.गांधी…

जिल्ह्यात 1278 ठिकाणी स्वच्छता श्रमदान उपक्रम संपन्न

कोल्हापूर : 2 ऑक्टोंबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, आज जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास )…