आरोग्य वार्ता: जाणून घेऊया पत्ता कोबीचे अनेक आरोग्यदायी फायदे. रोग प्रतिकारशक्तीकोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते.…
कागल : कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे कागलला कागल शहर आणि कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषी स्वागत केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ही रॅली बेळगावकडून राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरला…
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर व जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा युनियनने २६ जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव करण्याचे नियोजन केले आहे. रिक्षा युनियनचे सदस्य जाफर मुजावर…
कोपार्डे – छत्रपती शाहू महाराजांनी जे स्वप्न बाळगले होते त्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मांडलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय या त्रीसूत्री नुसार वंचित घटकासाठी साठी तळमळीने…
कोल्हापूर : निवडणुकीतील नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो,पैसे वाटणाऱ्या महाठगांचा धिक्कार असो,लोकशाहीचा गळा कापणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा करत उंचगाव ता.करवीर येथे लोकांनी मोठा जनआक्रोष मोर्चा काढला. यावेळी…
कोल्हापूर :कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील एका शाळेतील शिक्षकांवर दोघांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक संजय सुतार (रा. वरणगे पाडळी, या.करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.कदमवाडी…
नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये हजेरी लावली असून सीमावादावर बोलताना ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बेळगाव निपाणी कारवार हा सीमाभाग केंद्र शासित करा अशी थेट…
नागपूर : आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत असून दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह त्यांची संपूर्ण सेना आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ…
मुंबई: मुंबईतील वाढत्या गोवर रुग्णांची संख्या लक्षात घेता बांधकामाच्या ठिकाणी, पुलाखाली आणि रस्त्यावर राहणाऱ्या बेघर मुलांसाठी मुंबई महापालिका विशेष गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सोमवार, 26 डिसेंबरपासून राबवणार आहे. रोजंदारीसाठी आलेल्या…