इंडिगो एअरलाईन्स तर्फे कोल्हापूर विमानतळावरून प्रमुख शहरांना विमान सेवा

कोल्हापूर: कोल्हापूर इंडिगो एअरलाईन्स तर्फे कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्‍या प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. कोल्हापूर- अहमदाबाद, कोल्हापूर – हैद्राबाद, कोल्हापूर…

कागलच्या दूधगंगा सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

कागल : कागल येथील श्री दूधगंगा सहकारी दूध संस्थेची सन 2022 ते 2027 कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेणेच्या दिवशी संचालक मंडळाच्या रचनेइतकेच अर्ज शिल्लक राहिलेने बिनविरोध झाली. शाहू…

पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यानी आम्हाला शिकवू नये ; मंत्री धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांना टोला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव ग्रामपंचायतच्या निकालानंतर हे दोन्ही दिग्गज नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. मंत्री धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेवरून प्रतिक्रिया दिली. महाडिक म्हणाले की,…

नीलम तोडकर ‘मैत्रीण’ पुरस्कारने सन्मानित

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मैत्रीण फाउंडेशन हे गेली 13 वर्षे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून होतकरू महिलांना मैत्रिण पुरस्कार देण्यात येतो. फाउंडेशनच्या वतीने नीलम स्वागत तोडकर यांना खासदार…

इचलकरंजीत अश्लील हावभाव करून तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराची प्रवाशांकडून धुलाई

इचलकरंजी : अश्लील हावभाव करून तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला इचलकरंजी बसस्थानकात चांगलाच चोप दिला. पीडित तरुणीच्या भावाने आणि बसस्थानकातील प्रवाशांनी टवाळखोराची धुलाई करत वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले.यानंतर वाहतूक पोलिसांनी निर्भया…

IMF आणि जागतिक बँकेकडून आर्थिक मंदीचा इशारा

मुंबई : पुढील वर्षी जगभरात आर्थिक मंदी येऊ शकते, आसा इशारा आय एम एफ आणि जागतिक बँकेकडून देण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटलं होतं की , जागतिक…

विद्यार्थ्यांचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला ; संशयीताच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात..

कोल्हापूर : अभ्यासाकडे दुर्लक्ष केले म्हणून वर्गात अंगठे धरण्याची शिक्षा दिल्याने नववीतील विद्यार्थ्याच्या चुलत भावासह साथीदारांनी कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात संजय आनंदा सुतार (वय 45, रा.वरणगे पाडळी, ता. करवीर) हे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला देश संविधानानुसारच चालवायचा आहे : कायदामंत्री किरण रिजिजू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला देश संविधानानुसारच चालवायचा आहे.कोणी यात बिघडवण्याचा प्रयत्न केला तर देशवासियांना त्याचा विचार करावा लागेल, असं स्पष्ट मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या राज्यात नियमावली जारी

बंगळुरू : चीनसह अनेक देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे भारतातही कोरोनाबाबत खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने…

सुशांतची आत्महत्या नाही तर हत्याच …..

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आता नवं वळण आलं आहे. सुशांतचा पोस्टमॉर्टम करणाऱ्या टीममधल्या एका कर्मचाऱ्याने मोठा दावा केला. कूपर रुग्णालयात जून 2020 मध्ये सुशांतचा पोस्टमॉर्टम करण्यात आला होता.…

🤙 8080365706