भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूरला राज्यसरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दुहेरी यश

कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूरनेइंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमधील भालाफेक तसेच उंच उडी क्रीडा प्रकरात उत्तुंग यश संपादन…

मुंबईवर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही आणि त्याच्यावर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला ठणकावलं. कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे.…

राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट ; दिपाली सय्यद यांच्यावर खळबळजनक आरोप

मुंबई : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजन आरोप करण्यात आला आहे. दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी हा…

मुख्यमंत्रिपदाबाबत बावनकुळे आणि चंद्रकांत पाटलांचा शब्द याच अधिवेशनात खरा ठरणार?

नागपूर: फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे चित्र सर्वत्र असताना अचानक मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. तेव्हाही ‘मी सत्तेच्या बाहेर राहीन, पण सरकारच्या सोबतच असेन’, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दिल्लीश्वरांकडून…

सुषमा अंधारे यांचा बदला, 4 कीर्तनकारांचे थेट व्हिडीओच दाखवले

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची जुनी वक्तव्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यातल्या काही कीर्तनकारांनी सुषमा अंधारेंवर टीका केली होती. त्यावर सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत.अंधारेंनीही टीका करणाऱ्या त्या 4…

भारत बायोटेक निर्मित iNCOVACC लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता

मुंबई: भारत बायोटेक निर्मित जगातील पहिली इंट्रानेझल लस लवकरचं उपलब्ध होणार आहे. iNCOVACC ही प्राथमिक 2-डोस झाल्यानंतर बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कोरोनासाठीची जगातील पहिली नाकावाटे कोवीड लस…

मोबाईलवरून आईला त्रास दिल्यामुळेच शिक्षकावर हल्ला केल्याची विद्यार्थ्यांची कबुली…

कोल्हापूर : मोबाईलवरून आईला त्रास दिल्यामुळेच कदमवाडी येथील शिक्षक संजय आनंदा सुतार (रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली हल्लेखोर मुलासह साथीदाराने मंगळवारी…

लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा ‘हे ‘ घरगुती उपाय

आई-वडीलांची उंची जास्त नसेल तर मुलांची उंची फारशी वाढत नाही. इतकेच नाही तर बरेचदा आपण खात असलेल्या अन्नातून पुरेसे पोषण होत नसेल तरी उंची वाढत नाही. अशावेळी मुलांच्या आहारात कोणत्या…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात…

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची अजित पवारांनी केली कानउघडनी…

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार…

🤙 8080365706