“आम्हाला आत्महत्या करण्यासा परवाणगी द्यावी”; उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे मागणी

मुंबई : मागच्या 4 महिन्यांपासून शिवसेनेत दुफळी पडल्यापासून कार्यकर्त्यांच्या मारहाणीचे प्रकार समोर येत असून बीडमध्ये युवासेना बीडच्या तालुका प्रमुखाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र…

कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येण्यासाठी “ड्रीम ११ अनप्लग” धोरण

दिल्ली: स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी स्टार्टअप ‘ड्रीम ११’ ने आपल्या कर्मचाऱ्यांना व्यत्ययमुक्त सुट्ट्यांचा आनंद घेता यावा, याासाठी “ड्रीम ११ अनप्लग” हे नवीन धोरण स्वीकारले आहे. या धोरणांतर्गत, कंपनीचे कर्मचारी संपूर्ण आठवडाभर सर्व…

पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत

पाकिस्तान : पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मंदी येण्याची शक्यता असल्याची माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी दिली. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले की,…

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

दिल्ली : भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.कार…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींना स्वर्गवास

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूज्य मातोश्री हीरा बा यांच्या स्वर्गवासाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आई एक अशी व्यक्ती आहे जी जीवनातील पहिली मित्र आणि गुरू असते.हिरा बा यांच्या…

शुगर नियंत्रित करण्यासाठी पेरूच्या पानांचा करा असा वापर

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. यासाठी औषधांसोबत अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत. पेरूची पाने हा देखील मधुमेहावरील घरगुती उपायांपैकी एक आहे. पेरूची हिरवी पाने मधुमेहावर कशी…

आजचं राशीभविष्य..

आजचं राशीभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.…

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : आरोप भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख…

राजाराम कारखान्याच्या मतदार यादीच्या अर्हता दिनांकाबाबत सभासदांची तक्रार

कोल्हापूर : अर्हता दिनांकाच्या तांत्रिक अडचणीमुळे छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे काही सभासद मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे “आम्हाला मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याच्या निवडणूका घ्याव्यात” अशा मागणीचे निवेदन सभासदांनी…

कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवा ;नशामुक्त भारत अभियान कार्यशाळेत आवाहन

कोल्हापूर :  विविध कारणांमुळे व्यसनाधीनता वाढत असून त्यामुळे कुटुंबे उध्वस्त होत आहेत.  तरी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही संपूर्ण योगदान देवून  कुटुंबे  उध्वस्त  होण्यापासून  वाचवा असे आवाहन मान्यवरांनी केले.    केंद्र शासनाच्या नशामुक्त अभियानाअंतर्गत  येथील ‘सायबर’ महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी गुरूवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे आवाहन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात …

🤙 8080365706