कोल्हापूर: १ जून जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळ मार्फत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर (सीपीआर) रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत पोषणयुक्त आहार स्वरूपात गोकुळ सुगंधी दूध व फळे वाटप गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक…
