लोकोपयोगी कायदे करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर

मुंबई, : महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच नाही,…

राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा…

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार यांना सदिच्छा भेट; दुग्ध व्यवसाय वाढीसंदर्भातील विविध योजनांवर सविस्तर चर्चा

मुंबई: गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन…

कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई

मुंबई: राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

आ. राहुल आवाडेंच्या उपस्थितीत महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

कोल्हापूर : महेश सेवा समितीच्या वतीने आयोजित महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडली. या पावन प्रसंगी महेश सेवा समितीच्या कार्यालयात आमदार राहुल आवाडे हे उपस्थित राहून…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे उदघाटन 

कोल्हापूर : महाराणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे उदघाटन आ. राहुल आवादे यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थ,…

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरच्या 6 विद्यार्थ्यांची “सॉफ्टएन्जर इंडिया” मध्ये निवड

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील 6 विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी…

‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मधील विजेते आणि उपविजेत्यांना धनादेश व पुरस्कार वितरण

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या विजेते आणि उपविजेते स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतर्गत धनादेश…

मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश

कोल्हापूर: मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या संशोधन मंचाने सन…

खा. धनंजय महाडिक यांनी दिली विकसित कृषी संकल्प अभियानास भेट !

कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय खरीप हंगामपूर्व ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थितीत राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.…

🤙 8080365706