पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करा : आ. चंद्रदीप नरके

कोल्हापूर : करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी यांचे समवेत आ. चंद्रदीप नरके यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण…

आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते हिमालय सर करणाऱ्या मराठा हायकर्स संघाचा गौरव

कोल्हापूर : इचलकरंजी येथील मराठा हायकर्स या संघाने हिमालय पर्वत सर करून इचलकरंजी शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घातली. या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी देवांग मंदिर, मंगळवार पेठ, इचलकरंजी येथे विशेष…

आ.राहुल आवाडेंची कबनूर ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा आढावा बैठक

कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी जलजीवन योजना, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प यासह अनेक महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात…

काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीमुळे सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणारे थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे मान्सुनपुर्व देखभाल दुरुस्तीचे काम  सोमवार दिनांक 9 जून 2025 व मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी हाती घेण्यात येणार…

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

कोल्हापूर  : प्रशासक यांनी दि. 05.जून 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयास भेट दिली. कोवीड 19 या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत…

गोरगरिबांचा आजन्म सेवक म्हणून काम करीत राहू : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : अनेकांनी कटकारस्थानाने माझी नौका भर समुद्रातच बुडवण्याचे प्रयत्न केले. परंतु; माझी ही नौका समुद्रातून अलगद उचलून बाहेर काढण्याची ताकद गोरगरिबांच्या आशीर्वादात आहे. त्याची प्रचितीही मला आली आहे. आजवरची…

इंडियन आर्मीत निवड झालेल्या रोहित माळी यांचे कुंभोज नगरीत उद्या होणार स्वागत

कुंभोज ( विनोद शिंगे) कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाया रोहित विजय माळी यांची इंडियन आर्मी निवड झाली. त्यांनी आपले ट्रेनिंग पूर्ण करून तो उद्या कुंभोज येथे परतणार आहे. त्याच्या…

‘गोकुळ’मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक, अधिकारी यांच्‍या…

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते…

कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला दे धक्का !

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचा आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री नामदार प्रकाश आबीटकर, तसेच महाराष्ट्र राज्य…

🤙 8080365706