कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला वॉटर प्युरिफायर प्रदान

कोल्हापूर (विनोद शिंगे) मागील महिन्यात कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीराम कण्हेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस स्टाफ साठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे…

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांना सदिच्छा भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे…

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने १५० स्वयंसेवकांच्या साथीने रायगडावर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या मोहिमेअंतर्गत ७५०…

माणगाव स्पर्शभूमी येथील प्रवेशद्वार संदर्भात समाज कल्याण अधिकारी यांचेशी चर्चा

कुंभोज (विनोद शिंगे) माणगाव स्पर्श भूमी येथील प्रवेशद्वार कमानी संदर्भात समाजकल्याण आयुक्त मा. सचिन साळे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समाजकल्याण आयुक्त सचिन साळे साहेब यांनी सांगितले की संबंधित…

डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी…

रुग्णालयांनी अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय केली जाणार नाही. -मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:- अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान  च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे प्रतिपादन मा.आरोग्य…

जिवबा नानाजाधव पार्क परीसरामध्ये 100 घरांचा सर्व्हे ; डेंग्यु सदृश्य आजाराने युवकाचा मृत्यू

कोल्हापूर  – जिवबा नानाजाधव पार्क परिसरातील 100 घरांचा आज महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. या परिसरातील कु.प्रथमेश घाटगे वय 22 याचा दि.07 जून 2025 ताप आलेने त्याने प्राथमिक उपचाराकरीता…

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षणसमिती मार्फत शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

कोल्हापूर  – महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणसमितीकडील प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रिया महापालिकेच्या वि.स.खांडेकर विद्यालयात संपन्न झाल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनानुसार व महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे प्रमुख…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

मुंबई: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. जयवंत गुंजकर यांची इंडियन केमिकल सोसायटीकडून लाइफ फेलो म्हणून निवड

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे. पदार्थ विज्ञान आणि अतिसूक्ष्म संकरित पदार्थ या क्षेत्रात…

🤙 8080365706