घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 46 तास उलटल्यानंतरही याठिकाणी अद्याप शोधकार्य सुरु आहे. आज सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती…

हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकणारा कर्णधार : गौतम गंभीर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटर गौतम गंभीर त्याच्या रोखठोक विधानामुळे कायम चर्चेत असतो. गौतम गंभीरने आता दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सवर निशाणा साधला आहे.…

दिव्यांग,अनाथ,आणि मुक-बाधिर यांच्या पाठीशी : राजे समर्जीतसिंह घाटगे

कागल , प्रतिनिधी : दिव्यांग,अनाथ,आणि मुक-बाधिर बांधवांच्या पाठीशी राहणे, त्यांना शक्य तेवढी मदत करणे, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा आमच्या सामाजिक कार्याचा अविभाज्य भाग आहे.…

मोदींना जिरेटोप म्हणजे महाराष्ट्राचा अपमान

प्रफुल पटेल यांनी तमाम महाराष्ट्रासाठी आराध्य आणि वंदनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेला जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवला. हे पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. तसेच विरोधकांनीही प्रफुल…

‘गोकुळ’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मे.सर्जन रिऍलिटीज  प्रा.लि.पुणे यांच्या करमाळा येथील…

पालकमंत्री तुम्ही आम्हा कोल्हापूरवासीयांना फसवलत – माफी मागा

कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत व दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रूपयांचा निधी दिला होता. ही सर्व रस्ते निवीदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात…

पंचगंगा नदी प्रदूषणाचे पुरावे ६ जूनला उच्च न्यायालयात सादर : दिलीप देसाई

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची दखल घेत कोल्हापूर बरोबरच इचलकरंजी शिरोळ येथे संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर बोलताना उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आजच्या…

उन्हाळ्यामध्ये थंड पेये पिण्याचे फायदे

आरोग्यदायी थंड पेये उष्णतेपासून आराम देतात, शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतात. एनर्जी देतात. सरबतसारखी थंड पेये फळे, औषधी वनस्पती किंवा मसाल्यांनी बनवलेली असतात. त्यामुळे ती पिल्याने शरीराला एनर्जी मिळते.…

आयपीएल २०२४ प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील साखळी सामने १९ मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात २१ मेपासून प्लेऑफला सुरुवात होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी…

बिष्णोईकडून सलमानला एकाच अटीवर माफी

१९९८ साली केलेल्या काळवीट शिकार प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या गँगने सलमानला अजूनही माफ केलेले नाही. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी या राहत्या अपार्टमेंटवर गोळ्या झाडण्यात आल्या. यामागे…

🤙 8080365706