विद्युत पंख्याचा शॉक बसून दोन गाईंचा जागीच मृत्यू

कोल्हापूर: म्हाकवे (ता. कागल) दोन गाईंना विद्युत पंख्याचा शॉक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला. यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून श्रीपती ज्ञानू पाटील यांच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे.…

पूर्ववैमनस्यातून दोन गटात दगडफेक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील महाराणा प्रताप चौकामध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये दगड डोक्याला लागल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. अर्ध्या तासाहून अधिक वेळ ही दगडफेक सुरू होती. पोलिसांनी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आ. हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नामदार देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस…

किणी येथील सृष्टी चाळकेची कनिष्ठ सहाय्यकपदी निवड

कुंभोज(विनोद शिंगे) किणी (ता हातकणंगले) येथील सृष्टी संजय चाळके हिची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे कनिष्ठ सहाय्यकपदी निवड झाली आहे.   सृष्टीचे कन्या विद्यामंदिर,किणी, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल,व विजयसिंह…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने किरण पुरंदरेंच्या मानपत्र देऊन सत्कार

कोल्हापूर : निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झाला मानपत्र देवून सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले.       चिमणीचं…

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वच आमदारांचा शपथविधी विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता.…

मोबाईल स्फोटामध्ये शिक्षकाचा मृत्यू

पुणे : गोंदिया जिल्ह्यात महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलच्या स्फोटामुळे एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.     खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने त्यात…

शिवाजी विद्यापीठात स्तनाच्या कर्करोगावर उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील हाइपरथर्मिया (Hyperthermia) या महत्त्वाच्या उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश…

समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ?

मुंबई: महाविकास आघाडीची समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे. शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी ही घोषणा केली आहे.     अबू आझमी म्हणाले , महाविकास आघाडीमध्ये समन्वय…

मी 58हजार मताधिक्याने विजयी झालो यात एकही मुस्लिम मत नाही; भाजपा आमदाराचे वक्तव्य

मुंबई: कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेण्याआधी मीडियाशी संवाद साधला. नितेश राणे हे2014, 2019 आणि 2024 असे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. नितेश राणेंनी आपल्या विजयात…

🤙 8080365706