दिल्ली :-राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत भेट घेतली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी त्यांचे…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रा. डॉ.तुळसिदास मोरे आणि प्रा. डॉ. रवींद्र महादेव शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यापीठाच्या वतीने ‘डॉ. डी. वाय. पाटील बेस्ट टीचर अवॉर्ड’…
बाहुबली( प्रतिनिधी) ता. ४ एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, येथे चार सप्टेंबर रोजी बाहुबली विद्यापीठाचे माजी संचालक, स्वर्गीय बी.टी. बेडगे गुरुजी यांचा चौथा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…
कुंभोज प्रतिनिधी :-कुंभोज गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुंभोज परिसरात पोलिसांनी रात्री १० नंतर डॉल्बी साउंड सिस्टम थांबवण्याचे आदेश काटेकोरपणे लागू केल्याने अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे नियोजन उधळले गेले. त्यामुळे अनेक तरुण…
कुंभोज (प्रतिनिधी) :- कुंभोज परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणपतींचे विसर्जन नियोजित वेळेत आणि शांततेत पार पाडल्याने गावात शांतता आणि शिस्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले.गणेशोत्सवाचा उत्साह भरगच्च वातावरणात साजरा झाल्यानंतर सोमवारी…
कुंभोज (प्रतिनिधी) – कुंभोज येथील विक्रम सिंह तरुण मंडळाने यावर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत एक आगळीवेगळी आणि भक्तिभावाने नटलेली परंपरा जपली. मंडळाने आपल्या गणरायाला निरोप देताना पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या दिंडीद्वारे मिरवणूक…
कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे दरवर्षी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार आयोजित केला जातो.याही वर्षी येत्या ८ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे हा…
कोल्हापूर दि.०४ : गांधी मैदान ही फक्त छत्रपती शिवाजी पेठेचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरवासीयांची आत्मियता आहे. गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) प्रसिद्ध रांगोळी कलाकार सतीश कुंभार यांनी आपल्या सर्जनशीलतेचा अजून एक ठसा उमटवत आमदार विनय कोरे यांची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून बाहुबली येथे साकारली आहे. बाहुबली…
कोल्हापूर :-कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या “हिरकणी मंच” तर्फे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी गौरी गीते स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचा बक्षीस समारंभ सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव…