मुंबई वृत्तसंस्था : केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेचे…
पुणे प्रतिनिधी : साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
कागल प्रतिनिधी : शिक्षकांनो तुम्ही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आणणारच आहात. सोबतच त्यांना जागरूक नागरिकही घडवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शिक्षक हे राष्ट्रनिर्माता आहेत, असे गौरवउद्गारही त्यांनी…
नवी मुंबई वृत्तसंस्था : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू…
सोलापूर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील केम जवळ मालगाडी रुळावरून घसरली. रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने ही मालगाडी जात…
कागल प्रतिनिधी : शहरातील चार लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेतील मंजूर रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.…
कोल्हापूर प्रतिनिधी : उद्या सोमवारी होणाऱ्या घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम, ९०…
कोल्हापूर प्रतिनीधी : तामगाव ता.करवीर येथील गावच्या हद्दीतील गट नंबर १००७ मधील अतिक्रमणे नियमित करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) च्या वतीने करण्यात आली. जिल्ह्याचे नेते सतिश माळगे यांच्या…
कडगांव (वार्ताहर) : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने राधानगरी विधानसभा मतदार संघातील मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.…
खुपिरे (प्रतिनिधी) : आरबीएल बँकेच्या खुपिरे ता.करवीर येथील शाखेच्या वतीने महिलांसाठी ग्राहक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. येथील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्नेहप्रभा नदाफ व मनोजकुमार माने…