अमेरिकेत मंदीची भीती गडद ; अर्थव्यवस्थेची मंदीकडे वाटचाल

नवी दिल्ली : अमेरिकेत मंदीची भीती अधिक गडद झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे. भारतासह जगभरातील देश चिंतेत, डाऊ जोन्स गडगडला. जगभराला…

पन्हाळा पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार ; अधिकाऱ्याने केली महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

पन्हाळा : पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून पन्हाळा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

साधुसंतांबद्दल अपमानजनक वक्तव्य ; वारकऱ्यांची सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी

नाशिक : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे विरोधात राज्यभरात वारकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले असून साधू संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी नाशिकमध्ये दिंडी यात्रा काढली…

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा ताफा तैनात….

मुंबई : आंगामी हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्ताचे नियोजन सुरू असून…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली…

तुमच्या वयोमानानुसार तुमचं वजन किती किलो असलं पाहिजे?

आरोग्य टिप्स : वजन कमी असो किंवा जास्त, वजन जर योग्य नसलं तर तुमच्या मागे आजारांची सरबत्ती लागते. त्यामुळे आपल्या वयानुसार किती वजन असलं पाहिजे, याची माहिती असणं फार गरजेचं…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई : राज्य सरकरने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नुकसानभरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये…

जिल्ह्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम – डॉ. योगेश साळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 15 डिसेंबर 2022 पासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिली. या लसीकरणाबाबत ते म्हणाले पहिली मोहिम…

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या 21 मजली भव्य इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या 21 मजली भव्य इमारतीचे भूमिपूजन डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील…

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गट – तट न पहाता मंजूर अनुदान तात्काळ वर्ग करा; राजे समरजिसिंह घाटगे

कागल : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत , ज्यांना बांधकाम परवाना मिळालेला आहे, व ज्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे त्या लाभार्थिना अनुदानाची रक्कम…

🤙 8080365706