हातकणंगले ( विनोद शिंगे)
हातकणंगले येथे अतिग्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रय केरबा बिडकर यांनी नव्याने सुरू केलेल्या “हॉटेल सिल्व्हर इन” या हॉटेलचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने ,लोकमतचे माजी संपादक वसंत भोसले,कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने(भैय्या),हातकणंगले तहसिलदार सुशील बेल्हेकर,अतिग्रे गावचे सरपंच सुशील वड् आदी मान्यवर उपस्थित होते.