शौमिका महाडिक यांनी वळीवडेतील आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळ्याला भेट

कोल्हापूर:वळीवडे येथे आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळ्याला शौमिका महाडिक यांनी भेट देऊन जैन मुनींचे आशीर्वाद घेतले.

 

यावेळी विश्वशांती महायज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी सावकार मादनाईक,भगवान काटे,
रावसाहेब दिगंबरे, संजय चौगुले ,सुदर्शन उपाध्ये,राहुल पाटील,सचिन माणगावे,संजय पासान्ना,उदय पाटील ,अनिता पाटील,मेघा मोहिते,विक्रम मोहिते,सुलोचना नार्वेकर,जितेंद्र कुसाळे,सुदर्शन जगताप यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.