देववाडीमध्ये विकासाची नांदी : खा.धैर्यशील माने

कोल्हापूर : देववाडी ता. शिराळा येथे खा.धैर्यशील माने यांच्या हस्ते सासन काठीचे पूजन आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात झाले.

या प्रसंगी आमदार सत्यजित देशमुख, तालुका प्रमुख निलेश आवटे, युवा सेना प्रमुख आकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनटक्के, उपतालुका प्रमुख सतीश काटे, राजाराम खोत, तानाजी खोत, नारायण खोत, अमर खोत, अवी खोत, प्रवीण खोत, अनिल काटे, बाळासो खोत, विलास काटे, भास्कर खोत, दिलीप खोत, जयवंत शिंदे, अशोक खोत, ओमकार गुरव तसेच गावातील मान्यवर, सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.