आ. राहुल आवाडे यांची सांगवडे येथे सदिच्छा भेट

कुंभोज ( विनोद शिंगे)
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रचंड बहुमताने आमदार म्हणून विजय मिळवण्यासाठी सांगवडे येथील किरण कोळी यांनी सांगवडेवाडी येथील जखुबाई देवीस नवस करून साखर घालून समर्पित पाठिंबा दर्शवला होता.

 

 

या उपकारांचे मनःपूर्वक आभार मानण्यासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या सांगवडे येथील निवासस्थानी भेट दिली, त्यांना हार घालून सन्मान केला आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, सांगवडे येथील श्री नरसिंह स्वामींचे दर्शन घेऊन जनकल्याणासाठी नवउत्साहाने प्रेरणा प्राप्त केली.

🤙 9921334545