आ. हसन मुश्रीफांच्या हस्ते अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँकेचे उद्घाटन

कोल्हापूर : कागल नगरीत नव्याने सुरू होत असलेल्या अरिहंत को-ऑपरेटिव्ह (मल्टीस्टेट) बँक, बोरगाव यांच्या 60 व्या शाखेचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी या बँकेचे सर्वेसर्वा व निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते श्री उत्तम रावसाहेब पाटील, श्री. अभिनंदन रावसाहेब पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील बापू, राजेंद्र माने , किरण पास्ते, अमित पिष्टे, अमित आथने, ॲड. संग्राम गुरव, सौरभ पाटील, बाबासो नाईक, अजित शेटे, अर्जुन नाईक, संदीप कळमकर, निरंजन पाटील (सरकार), व याबँकेचे सर्व संचालक कर्मचारी वर्ग व कागल शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.