आ. चंद्रदीप नरकेंच्या हस्ते कांडगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

कोल्हापूर: कांडगाव (ता. करवीर)येथे प्रादेशिक पर्यटन मधून एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पार पडले.

 

 

 

यावेळी सरपंच सौ. तेजस्विनी अनिल चव्हाण, उपसरपंच भगवान चव्हाण, राजाराम कारखाना संचालक वैष्णवी नाईक, सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब मेडसिंगे, व्हा.चेअरमन धनाजी चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उदय चव्हाण, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.