टोप ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन आ.अशोकराव मानेंच्या हस्ते 

कुंभोज : टोप( ता हातकणंगले) येथील साई भक्त मंडळाच्या वतीने टोप ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचा उद्घाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलीतमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते व गोकुळ माजी चेअरमन विश्वास पाटील (आबाजी),डी वाय पाटील ग्रुप चे ट्रस्टी सूर्यकांत तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

 

 

यावेळी भाजपा युवा मोर्चा कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष डाॅ. अरविंद माने,साई भक्त आप्पासाहेब गायकवाड,टोप चे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच सुनिल काटकर, कासारवाडी चे सरपंच अच्युत खोत,धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष श्रीपती पाटील,युवा नेते प्रकाश पाटील,पांडुरंग पाटील,पत्रकार नंदकुमार साळुंखे यांसह साई भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.