कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत
गणपती आगमन झाल्यांनतर गौरीच्या आगमनाच्या तयारीला भाविक लागले आहेत. गौरी सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत भाविकांनि गर्दी केली आहे. सजावटीच्या साहित्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी दिसून येत आहे.


गौरीच्या आगमना दरम्यान बाजारपेठ हे भरलेली पाहायला मिळत आहेत. ज्याप्रकारे बाप्पाच्या आगमनासाठी अनेक ठिकाणी बाजारपेठ भरलेली पाहायला मिळत होती. त्याचप्रमाणे आता गौरीच्या आगमनासाठी देखील बाजारपेठेत अनेक सजावटीच्या वस्तू पाहण्यासाठी बाजारपेठ भरलेलं पाहायला मिळत आहे.
