कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील
शिवसैनिकांची माय माऊली म्हणजे मीनाताई ठाकरे यांचे आज स्मृतिदिन त्या निमित्त फोटो पूजन चा कार्यक्रम प्रतिभा नगर येथे भावुक वातावरणात संपन्न झाला. स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी, जयश्री माडीमगिरी, रूपाली घोरपडे आसावरी सुतार ,पल्लवी चिखलीकर,कोमल पवार प्रांजल चिखलीकर प्रेरणा बाकाळे रूपाली बोचकिरे व महिला आघाडी उपस्थित होते.