कुस्तीपटू विनेश फोगाट ने केला काँग्रेसमध्ये प्रवेश ;

मुंबई : कुस्तीपटू दिनेश फोगाट ने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर तिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली विनेश म्हणाली की, ‘मला आशा आहे की, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन. काँग्रेसचे खूप खूप आभार ,वाईट काळात आपलं कोण हे कळतं आज मला खूप अभिमान वाटतो की मी अशा पक्षात आहे जो महिलांसाठी रस्त्यापासून संसदे पर्यंत लढायला तयार आहे.

 

 

जेव्हा रस्त्यावरून आम्हाला फरफडत नेलं होतं. तेव्हा भाजप सोडून इतर सर्व पक्ष आमच्या बाजूने होते. आम्हाला पाठिंबा दिला होता. तसेच जी लढत सुरू होती ती सुरूच आहे. त्या लढाई आपण जिंकू आम्ही घाबरणार नाही. मागे हटणार नाही असे विनश ने म्हंटल आहे.

🤙 9921334545