नागपुर: राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत नागपूर मध्ये पत्रकार परिषदेच्या वेळी राज ठाकरे म्हणाले की,
महायुती सरकार हे असंख्य जॉब असून सुद्धा लोकांना कळवत नाहीत,सरकारची ही पद्धत अतिशय धोकादायक आहे. लोकांना आधी विचारा की त्यांना काय हवं आहे, तुम्हाला मत हवेत म्हणून काहीही करणार का? तुम्ही जे पैसे देता तो लोकांचा. टॅक्स आहे करून कसं चालेल असे राज ठाकरे म्हणाले