कोल्हापूर:शाहू समूहाचे नेते समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
कागल मध्ये, आज शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी विधानसभेची रणसिंग फुंकले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी कागल मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत यासाठी जयंत पाटील कोल्हापूर कडे रवाना झाले आहेत.