
मुंबई : मुंबईच्या समुद्रात वा राज्यात अन्यत्र कुठेही कॅसिनो सुरू केले जाणार नाहीत. त्याउलट राज्याचा यासंदर्भात फार पूर्वी केलेला कायदाच रद्द केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले.

मुंबईच्या समुद्रात वा राज्यात अन्यत्र कुठेही कॅसिनो सुरू केले जाणार नाहीत. त्याउलट राज्याचा यासंदर्भात फार पूर्वी केलेला कायदाच रद्द केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले.
