
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. वाहने जपून चालवावीत.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक : धार्मिक कार्यात सहभाग होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सुसंवाद साधाल.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कोणालाही जामीन राहू नका.
मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
